Sale!

पुस्तक नोंदणी योजना

ज्येष्ठ विचारवंत आणि संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे यांची
पाच पुस्तके..

 

1450/- रुपयांचा संच

मिळवा केवळ 1300/- रुपयांत

1,450.00 1,300.00

Share this product!

Book Details

Binding

Paperback

भाषा

मराठी

वर्ष

2021

About The Author

रमेश पतंगे

रमेश पतंगे

* महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार प्राप्त
* महाराष्ट्र शासनाबरोबरच मध्यप्रदेश शासनानेही राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.
* संघ विचारधारेचे प्रतिनिधीत्व करणारे आणि ती ठामपणे विविध लेखांतून, भाषणांतून आणि पुस्तकातून मांडणारे मा. रमेश पतंगे यांनी आतापर्यंत लहान-मोठया 60 पुस्तकांचे लेखन केले आहे.
* प्रदीर्घ काळ सा. विवेकचे संपादक. समरसता सामाजिक पत्रिकेचे संपादक आणि आता हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष.
* संविधान या विषयावरील त्यांची दोनही पुस्तके खपाचा विक्रम करणारी झालेली आहेत. सर्व सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत संविधान संकल्पनेचा परिचय त्यांनी करून दिला आहे.

  • ज्येष्ठ विचारवंत आणि संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे यांची
    पाच पुस्तके
  • रमेश पतंगे यांच्या विचारांचा, ज्ञानसाधनेचा, कर्तृत्वाचा
    आढावा घेणारे पुस्तक नंदादीप

1450/- रुपयांचा संच

मिळवा केवळ 1300/- रुपयांत

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पुस्तक नोंदणी योजना”

Your email address will not be published. Required fields are marked *