Sale!

संघ विचाराच्या तीन महत्त्वाच्या प्रयोगशाळा

प्रगतीच्या पाऊलखुणा – प्रतिष्ठा सोनटक्के * उन्नतीचे तोरण : गौरी ढोकळे * बदलांचे पायरव : सुहास वैद्य
या प्रयोगशाळेत होतात प्रयोग समतेचे, सन्मानाचे आणि स्वावलंबनाचे.
समाजाच्या प्रगतीची स्वस्तीचिन्हे रेखाटणारे हे प्रकल्प सांगत आहे आपलीच कहाणी…
संच मूल्य – ६००/- रु.
सवलत मूल्य ५४०/- रु.

540.00

Share this product!

प्रगतीच्या पाऊलखुणा – प्रतिष्ठा सोनटक्के * उन्नतीचे तोरण : गौरी ढोकळे * बदलांचे पायरव : सुहास वैद्य
या प्रयोगशाळेत होतात प्रयोग समतेचे, सन्मानाचे आणि स्वावलंबनाचे.
समाजाच्या प्रगतीची स्वस्तीचिन्हे रेखाटणारे हे प्रकल्प सांगत आहे आपलीच कहाणी…
संच मूल्य – ६००/- रु.
सवलत मूल्य ५४०/- रु.

प्रगतीच्या पाऊलखुणा – प्रतिष्ठा सोनटक्के
किंमत : 200/- रु.
ही यथोगाथा आहे, जव्हार, मोखाड या वनवासी भागात नंदनवन फुलविणार्‍या प्रगती प्रतिष्ठानची. ही कथा आहे कुपोषण, बालमृत्यू, पाणीटंचाई, स्त्रियांची अवहेलना अशा कितीतरी समस्यांनी ग्रसलेल्या मूळनिवासी बांधवांसाठी खंबीरपणे काम करणार्‍या कणखर नारीची… सुनंदाताई पटवर्धन यांची.

उन्नतीचे तोरण : गौरी ढोकळे
किंमत : 200/- रु.
वेल्हे तालुक्यातील तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्याय गेली 40 वर्षे वसतिगृह चालवित आहे. गेल्या 40 वर्षांचा त्यांचा हा प्रवास… संघ विचारधारेतून, संघाच्या प्रेरणेतून या भागातील गावकर्‍यांच्या उत्थानासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी न्यासाचे जे अथक प्रयत्न चालू आहेत, ते या पुस्तकातून शब्दबद्ध करण्यात आले आहे.

बदलांचे पायरव : सुहास वैद्य
किंमत : 200/- रु.
या पुस्तकातून संभाजीनगर येथील सावित्रीबाई फुलेे महिला एकात्म समाज मंडळाच्या कामाचा परिचय होणार आहे. एका सामान्य वस्तीतून सुरू झालेला हा प्रवास आज जगाला गवसणी घालण्याइतका मोठा झाला आहे तो इथल्या समर्पित कार्यकर्त्यांमुळे. तो सर्व प्रवास आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळेल.

Binding

Paperback

भाषा

मराठी

वर्ष

2025