राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता शताब्दीकडे वाटचाल करीत असून मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना संघविचाराने स्पर्श केला आहे. भारतमातेच्या परमवैभावाच्या कालखंड दृष्टीपथात येत असताना डॉ. हेडगेवारांनी सांगितलेल्या संघमंत्रची आठवण पुन्हा करण्याची आवश्यकता आहे.
ज्या उदात्त विचारांची पताका घेऊन आपली वाटचाल चालली आहे, तो विचार काय आहे? त्यामागीच उद्देश काय आहे, याचे स्मरण करण्यासाठीच ‘संघमंत्र’ प्रकाशित होत आहे.
ज्या व्यक्ती डॉ. हेडगेवारांच्या जीवनाने संस्कारित, प्रभावित झाल्या, त्यांनी सेवायोगाचा मार्ग धरला. अशांपैकी अनेकांनी सेवाकार्याचं व्रत घेतले, तर काहींनी योजनेने स्वतःला जोडून घेतले. अत्यंत नि:स्वार्थी, निरपेक्ष भावनेने, परंतु परिणामकारक कार्य व्हावे, या दृष्टीने सेवा कार्यास प्रारंभ केला, ते जोपासले, वाढवले अशा कार्याचे संकलन म्हणजेच ‘केशवार्पण’….
केशव सेवा साधना (गोवा), केशवसृष्टी ग्रामविकास योजना (वाडा), डॉ. हेडगेवार सेवा समिती (नंदुरबार),
डॉ. हेडगेवार रुग्णालय (इचलकरंजी), डॉ. हेडगेवार रुग्णालय (संभाजीनगर), डॉ. हेडगेवार सेवा समिती
(माणगाव), केशवस्मृती सेवा संस्था समूह (जळगाव)
अशा सात सेवा प्रकल्पांचा परिचय या पुस्तकातून करण्यात आला आहे. मा. भैयाजी जोशी यांची प्रस्तावना या पुस्तकाला
लाभली आहे.
संघमंत्र – २०० /- रु.
केशवार्पण – १५० /- रु.
३५०/- रुपयांचा संच मिळवा केवळ ३१५/- रुपयांत
आपला संच आजच नोंदवा…