तलासरी, बारीपाडा आणि यमगरवाडी
* तलासरी, बारीपाडा आणि यमगरवाडी या संघविचाराच्या तीन महत्त्वाच्या प्रयोगशाळा.
६00/- रुपयांचा संच मिळवा केवळ ५४०/- रुपयात.
Book Details
Binding |
Paperback
|
भाषा |
मराठी
|
पृष्ठसंख्या |
600
|
वर्ष |
2020
|
About The Author
रवींद्र गोळे
* साप्ताहिक विवेकचे सहकार्यकारीसंपादक.
* डेबुजी, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयांवर बालसाहित्य प्रकाशित
* भारतीय स्त्रीशक्ती यासंस्थेचा काव्यालेखनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार
* मुंबई तरुण भारत, सोलापूर-तरुण भारत, नागपूर तरुण भारत, पुण्यनगरी,युगादेश, विवेक विचार, आदि दैनिकातून व मासिकातून लिखाण
* सामाजिक जबाबदारी : अध्यक्ष -संबोधी गं्रथालय भांडूप, सदस्य-राजगृह सहकारी पतसंस्था मर्यादित भांडूप,
कार्यकारणी सदस्य -समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र
* तलासरी, बारीपाडा आणि यमगरवाडी या संघविचाराच्या तीन महत्त्वाच्या प्रयोगशाळा.
* तिनही ठिकाणच्या समस्या वेगळ्या, कार्यकर्ते वेगळे, कार्यशैली वेगळी, तरीही एकच समान सूत्र… परिवर्तन.
* या प्रयोगशाळांत होतात प्रयोग समतेचे, सन्मानाचे आणि स्वावलंबनाचे.
* तीनही प्रकल्प सांगत आहेत आपली कहाणी…
* कहाणी वाचताना डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय रहात नाही.
६00/- रुपयांचा संच मिळवा केवळ 540- रुपयात.
(सवलत 31 जानेवारी 2021पर्यंत)
धनादेश ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्था पुस्तक विभाग’ या नावाने काढावा.
Reviews
There are no reviews yet.