तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग

तथागत गौतम बुद्धांच्या मैत्री, करुणा आणि शील या जीवनमूल्यांना समजून घेण्यासाठी अवश्य वाचा…
पद्मश्री रमेश पतंगे लिखित पुस्तक….
तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग
मूल्य – 250/-

250.00

Category:
Share this product!

भगवान गौतम बुद्धांनी आपल्या अनेक सुत्तांतून कर्तव्यपालनाचा, सुखाचा मार्ग दाखवला आहे. त्यांनी सांगितलेले हे जीवनसार 2600 वर्षांपूर्वीचे असले तरी आजही ते तंतोतंत लागू पडतात. कारण माणसाच्या दु:खाचे मूळ कारण शोधून त्यावर शाश्वत मार्ग दाखवणारे ते महाबोधी आहेत. या कालातीत संदर्भांचा अभ्यास करीत सुखी जीवनाचा मार्ग दाखवणारे हे पुस्तक म्हणजे विलक्षण अनुभव आहे.

तथागत गौतम बुद्धांच्या मैत्री, करुणा आणि शील या जीवनमूल्यांना समजून घेण्यासाठी अवश्य वाचा…
पद्मश्री रमेश पतंगे लिखित  पुस्तक…. तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग
संपर्क ९५९४९६१८५८
Binding

Paperback

भाषा

मराठी

वर्ष

2024