नूतन वर्ष दिन हा समाजातील सर्व शुभशक्तींचा संगमोत्सव आणि आनंदोत्सव व्हावा यासाठी पुढाकार घेतलेल्या आबासाहेब पटवारी यांची ही जीवनकहाणी. आबासाहेबांच्या विपुल वैविध्य आणि पैलू असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रभावी चित्रण या आत्मलेखनात आले आहे.
सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तित्व, जीवनकार्य, त्यांचे साहित्य समजून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
सवलतीच्या दारात ४००/- रुपयाला उपलब्ध.