Description
‘मोदी शासन म्हणजे हुकूमशाही शासन’ असा अपप्रचार सध्या डाव्या विचारधारांतून पसरविला जात आहे. पण हुकूमशाही राजवट म्हणजे नक्की काय ? याची कल्पना अपप्रचार पसरविणार्यांना तरी असते का ? हुकूमशाही म्हणजे नक्की काय ? यासाठी विवेकच्या माध्यमातून तीन महत्वाच्या हुकूमशाही राजवटींची माहिती देणारे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.




