Description
पद्यश्री गिरीश प्रभुणे यांची लेखनशैली वास्तवदर्शी आहे. भटके – विमुक्त समाजचे वास्तव ते निवेदनाच्या शैलीत वाचकांपुढे आणतात. लोक आणि संस्कृति या त्यांच्या पुस्तकातील लेख वाचता वाचता वाचक कथानकाशी समरस होत जातो आणि समस्येच्या विदारक दर्शनाने अत्यंत अस्वस्थ होतो.




