मौलिक कथा

Sale!

मौलिक कथा

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

Description

मौलिक कथा : एक वैचारिक भटकंती
या मौलिक कथा आपल्या विचारांना छेद देत एखादी नवीन दृष्टी देतात आणि नकळत आपल्या भावविश्वाची आणि विचारविश्वाची जडणघडण होत राहते. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि कौटुंबिक विकासामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानावा असा हा काळ या कथांमधून आपल्या समोर येताे.
विचाराच्या जंगलात शिरण्याचा आणि त्यात हरवून जाण्याचा धंद असलेल्या प्रत्येकाला हे पुस्तक वैचारिक आनंद देऊन जाईल.

आजच आपली प्रत नोंदवा.
मूळ किंमत : १५०/- रु.
सवलत मूल्य : १३५/- रु.
नोंदणीसाठी संपर्क :7506732905

Additional information

Dimensions 5.5 × 9.5 cm