प्रकाशपर्व

प्रकाशपर्व

गौरवग्रंथासाठी लोकसाहित्य व लोककला क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी लेखन केले आहे.

लोकसंस्कृती आणि लोककला जगविणारा कलावंत जाणून घेण्यासाठी आजच नोंदणी करा.

नोंदणीसाठी संपर्क : 9594961858 / 7506732905

ग्रंथाचे नाव : प्रकाशपर्व
संपादक : रवींद्र गोळे
प्रकाशन : विवेक
मूल्य : 500/- रु
सवलत मूल्य 400/- रु.

Category:

Description

ग्रंथाचे नाव : प्रकाशपर्व
संपादक : रवींद्र गोळे
प्रकाशन : विवेक
मूल्य : 500/- रु
सवलत मूल्य 400/- रु.

लावणीचा फड ते वारीचा फड अशी चौफेर मुशाफिरी करणारे प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी लोककला, लोकसाहित्य क्षेत्रात आपले स्थान परिश्रमपूर्वक निर्माण केले आहे.

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे जसे लोकसाहित्य अभ्यासक, संशोधक आहेत तसेच ते लोकभ्यासकही आहेत. विविध क्षेत्रांतील असंख्य मान्यवर त्यांनी आपल्या स्नेहबंधाने बांधले आहेत. लोकसाहित्य व लोककला यांचे जतन करणारे, त्याची अभिव्यक्ती करणारे लोककलावंत हे त्यांच्या लेखनाचे विषय आहेत. तसेच अनेक लावणी कलावंतीनिंच्या अंतरंगाचा उलगडा करून त्यांच्या जगण्याचा संघर्ष अधोरेखित केला आहे.

या त्यांच्या गौरवग्रंथासाठी लोकसाहित्य व लोककला क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी लेखन केले आहे.

लोकसंस्कृती आणि लोककला जगविणारा कलावंत जाणून घेण्यासाठी आजच नोंदणी करा.

नोंदणीसाठी संपर्क : 9594961858 / 7506732905