Description
लेखक – अनुराधा गोरे
आपले वृक्ष ही आपली भारतीय संस्कृती, रुढी, परंपरा, दैनंदिन जिवनाचा भाग आहेत. बदलत्या काळात कित्येक वृक्षप्रजाती नामशेष झाल्या वा होण्याच्या मार्गावर आहेत. अशा अनेक वृक्षांची लागवड करण्याचं भाग्य वीरमाता अनुराधा गोरे यांना लाभलं.
शहीद विनायक गोरे याच्या स्मरणार्थ शासनाने दिलेल्या 5 एकर ओसाड जागेवर आज नंदनवन फुललं आहे. हजारो झाडं विनायक गोरे फार्मची शोधा वाढवित आहे आणि विशेष म्हणजे ही सर्व भारतीय वंशाची झाडं आहेत. पर्यावरणाच्यादृष्टीने आणि आरोग्याच्यादृष्टीने या वृक्षांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, वृक्षगान या पुस्तकातून.
हे पुस्तक दोन भागात होणार असून पहिल्या भागात 64 भारतीय वंशाच्या वृक्षांची माहिती आपण करून घेणार आहोत.
* संपूर्ण रंगीत पुस्तक * प्रकाशन : 29 जून 2026
* किंमत : 350/- रु. * सवलत मूल्य : 315/- रु.
पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आपली प्रत आजच नोंदवा.




