Sale!

सेक्युलर दहशतवाद

काहीही करून समाजात सामाजिक आणि वैचारीक प्रदूषण निर्माण करायचे आणि त्याचा आधार घेऊन हिंदुत्वावर प्रहार करायचा या साऱ्या पार्श्वभूमीवर अशोक राणे यांनी आपल्या पुस्तिकेच्या माध्यमातून परखड भाष्य केले आहे.

67.00
Sale!

स्वयंसुखी

केवळ 90 रुपयात स्वयंसुखी व्हा.

स्वयंसुखी होण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपल्या प्रत्येकाला माहीत असतं, पण वळत नसतं. सुवर्णा  देशपांडे  यांनी ‘स्वयंसुखी’ या आपल्या पुस्तकातून छोट्या छोट्या गोष्टींतून आपल्यासमोर स्वयंसुखी होण्याचे फंडे मांडले आहेत.
आयुष्य अनमोल आहे, त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे. पण कसा?
हे सांगणारे पुस्तक…
स्वयंसुखी होण्यासाठी नक्की वाचा…
किंमत केवळ 90/- रुपये

90.00
Sale!

स्वातंत्र्यवीर सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे आक्षेप आणि वास्तव

प्रकाशनपूर्व सवलत मूल्य – रु. १५०/-
पृष्ठसंख्या – १४५
नोंदणीसाठी  संपर्क  : धनाजी जाधव -९५९४९९३८३४
ऑनलाईन नोंदणी : www.vivekprakashan.in
स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या विरोधकांकडून माफीवीर म्हणून हिणवले जाते, पण सावरकरांनी खरच ब्रिटिशांची क्षमा वा माफी मागितली होती का? सावरकरांनी ब्रिटिशांना पाठवलेली ती मूळ आवेदने किंवा तथाकथित क्षमापत्रे, ब्रिटिशांचे अहवाल, सावरकरांचे आत्मचरित्र, अंदमानातील इतर समकालिन राजकीय बंदीवानांची आवेदने आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा अभ्यास करून वास्तव या पुस्तकात मांडले आहे. त्यातून वाचकांना सावरकरांवरील आक्षेपांचे वास्तव आणि सावरकरनीति समजण्यास सहाय्य होईल.
180.00
Sale!

हसत-खेळत पॉपकॉर्न योग

बालपणापासूनच योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल. मुलांमधील एकाग्रता वाढण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी योग महत्त्वाचा आहे.

100.00