स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या विरोधकांकडून माफीवीर म्हणून हिणवले जाते, पण सावरकरांनी खरच ब्रिटिशांची क्षमा वा माफी मागितली होती का? सावरकरांनी ब्रिटिशांना पाठवलेली ती मूळ आवेदने किंवा तथाकथित क्षमापत्रे, ब्रिटिशांचे अहवाल, सावरकरांचे आत्मचरित्र, अंदमानातील इतर समकालिन राजकीय बंदीवानांची आवेदने आणि अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा अभ्यास करून वास्तव या पुस्तकात मांडले आहे. त्यातून वाचकांना सावरकरांवरील आक्षेपांचे वास्तव आणि सावरकरनीति समजण्यास सहाय्य होईल.
प्रकाशनपूर्व सवलत मूल्य – रु. १८०/-
पृष्ठसंख्या – १४५
नोंदणीसाठी संपर्क : धनाजी जाधव -९५९४९९३८३४
ऑनलाईन नोंदणी : www.vivekprakashan.in
Reviews
There are no reviews yet.