‘समरसता’ हा शब्द आपण रोजच्या जीवनात अगदी सहज वापरतो?
पण तितक्याच सहजतेने आचरणात आणतो का?
समरसता ही संकल्पना नक्की काय आहे,
परस्परांविषयी आत्मीयभाव म्हणजे समरसता का?
बंधुभाव म्हणजे समरसता का?
हे जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक…
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकदा तरी नक्की वाचावे.
पुस्तक नोंदणीसाठी संपर्क : ९५९४९६१८५८ किंवा विवेकाचे स्थानिक प्रतिनिधी
Reviews
There are no reviews yet.