नूतन वर्ष दिन हा समाजातील सर्व शुभशक्तींचा संगमोत्सव आणि आनंदोत्सव व्हावा यासाठी पुढाकार घेतलेल्या आबासाहेब पटवारी यांची ही जीवनकहाणी.
- You cannot add "परीसवेध" to the cart because the product is out of stock.
Sale!
सहस्रचंद्रदर्शन
नूतन वर्ष दिन हा समाजातील सर्व शुभशक्तींचा संगमोत्सव आणि आनंदोत्सव व्हावा यासाठी पुढाकार घेतलेल्या आबासाहेब पटवारी यांची ही जीवनकहाणी. आबासाहेबांच्या विपुल वैविध्य आणि पैलू असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रभावी चित्रण या आत्मलेखनात आले आहे.
| ISBN | 9898989898 |
|---|---|
| पृष्ठसंख्या | 212 |
| भाषा | मराठी |
| वर्ष | 2016 |
| Binding | Paperback |
| Author |
श्री.वा. तथा आबासाहेब पटवारी |







