पाकिस्तानमध्ये झालेल्या घडामोडी, त्याचा आपल्यावर झालेला परिणाम आणि पाकिस्तानचे भवितव्य सांगणारे पुस्तक. पाकिस्तान कसे निर्माण झाले, ते कसे चालते, कसे चालविले जाते
- You cannot add "ब्रिटिश संविधान उद्गम आणि विकास" to the cart because the product is out of stock.
पाकिस्तान : सेक्युलर राज्य ते धर्मांध राज्य
पाकिस्तानमध्ये झालेल्या घडामोडी, त्याचा आपल्यावर झालेला परिणाम आणि पाकिस्तानचे भवितव्य सांगणारे पुस्तक. पाकिस्तान कसे निर्माण झाले, ते कसे चालते, कसे चालविले जाते, अमेरिका पाकिस्तनला कसे चालविते, सौदी अरेबिया पाकिस्तान कसा चालवितो, पाकिस्तानातील मुसलमान मुसलमानाला का ठार करतात, पाकिस्तानची संस्कृती कोणती, भारतीय संस्कृती आणि पाकिस्तानची संस्कृती यात काय भेद आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
| ISBN | 9898989898 |
|---|---|
| पृष्ठसंख्या | 186 |
| वर्ष | 2013 |
| भाषा | मराठी |
| Binding | Paperback |
| Author |
रमेश पतंगे |







