लेखिका : भारती ठाकूर
ही अनुभवगाथा आहे नर्मदाकिनारी वसलेल्या बैरागढ या एका छोट्याशा गावी वनवासी मुलांसाठी केलेल्या शैक्षणिक प्रयोगाची…
शाळेचं फर्निचर बनवणं असो, गाईचं दूध काढणं असो, नाष्टा बनवणं असो, कुठलंही काम असो, सर्व कामं इथे विद्यार्थीच करतात. भारतातील अशी ही एकमात्र शाळा असावी.
भारती ठाकूर नाशिक सोडून नर्मदाकिनारी आल्या. त्याला एक तप पूर्ण झालं. कशी सरली ही 12 वर्षं?
या 12 वर्षांत त्यांनी अभ्यासक्रमात केलेल्या नवनवीन क्रांती, त्यांना आलेले अनुभव वाचण्यासाठी आपली प्रत आजच नोंदवा.
250/- रुपये सवलतीत उपलब्ध.
नोंदणीसाठी संपर्क : 9594961858 आणि स्थानिक प्रतिनिधी