Sale!

सूर्यनमस्कार : तेजोमय संस्कार

सूर्यनमस्कार म्हणजे नुसती आसनांची साखळी नाही. सूर्याची गौरवगाथा विशाल आहे. या सूर्यनमस्काराचे आपल्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे.. हे अनुभवांच्या आधारे सांगणारे पुस्तक म्हणजे….
‘सूर्यनमस्कार : तेजोमय संस्कार’

247.50

Category:
Share this product!

पुस्तकाचे नाव : सूर्यनमस्कार : तेजोमय संस्कार
लेखक : योगतज्ज्ञ मनोज पटवर्धन
मूळ किंमत : 275/- रु.
प्रकाशन : विवेक पुस्तक प्रकाशन

सूर्यनमस्कार म्हणजे नुसती आसनांची साखळी नाही. सूर्याची गौरवगाथा विशाल आहे. या सूर्यनमस्काराचे आपल्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे.. हे अनुभवांच्या आधारे सांगणारे पुस्तक म्हणजे….
‘सूर्यनमस्कार : तेजोमय संस्कार’

चित्ताची मरगळ दूर करण्यासाठी सौरउर्जेसारखा नैसर्गिक स्त्रोत नाही. या पुस्तकाच्या मदतीने नियमितपणे सूर्यनमस्कार घातले तर वाचकांनाही याचा प्रत्यय नक्कीच येईल, हा विश्वास आहे.

आजच्या या धावपळीच्या जीवनात आपल्या निरामय आरोग्यासाठी… आपली प्रत आजच नोंदवा…
संपर्क : 9594961858/7506732905

भाषा

मराठी

वर्ष

2026