वैचारिक
“शहरी माओवाद – आव्हान संवैधानिक लोकशाहीला”
हा विषय केवळ अभ्यासकांपुरता मर्यादित न राहता मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवा यासाठी “शहरी माओवाद – आव्हान संवैधानिक लोकशाहीला” ही पुस्तिका प्रकाशित करीत आहोत.
Four Decades of Hindu Renaissance
विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व सामाजिक -शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सुप्रसिद्ध उद्योजक अशोकराव चौगुले यांचे Four Decades of Hindu Renaissance हे पुस्तक विवेक व्यासपीठतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.
पुस्तकाचे संपादन अरविंद सिंग यांनी केले आहे.
पुस्तकाची किमंत ५००/- रुपये असून
१० टक्के सवलतीत 450/- उपलब्ध राहील.
अमेरिकन संविधान
american constitution
लेखक – रमेश पतंगे
किंमत : 250/- रु.
हे पहिले लिखित संविधान. अमेरिकेच्या संविधान संकल्पनेच्या विकासा कसा होत गेला, भारतीय संविधान संकल्पनेशी त्याचा काय संबंध आहे, हे या पुस्तकातून जाणून घेऊया.
आपले संविधान
आपले संविधान :
लेखक : ज्येष्ठ विचारवंत आणि संविधानाचे अभ्यासक मा. रमेश पतंगे
पुस्तकाची मूळ किंमत २२५/-
सवलत मूल्य २०० /- रुपये



