बालजगत

Sale!

कथा क्रांतिकारकांच्या

मुलांच्या इतिहासविषयक ज्ञानात मोलाची भर घालणारे पुस्तक. या पुस्तकातून अपरिचित क्रांतिकारकांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

126.00
Sale!

छोटयांच्या मोठया गोष्टी (10 पुस्तकांचा संच)

खास मराठीत तयार केलेली ही पुस्तके संपूर्णत: चित्रमय  आणि रंगीत आहेत. लहान मुलांना अक्षरांची ओळख व्हावी, शब्दांशी त्यांची जवळीक वाढावी, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि वाचनाची गोडी वाढावी हा उद्देश…..

499.00
Sale!

प्यारा

आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या मुलांच्या विलक्षण गोष्टी या पुस्तकात वाचकांना अंतर्मुख करतात. या गोष्टीत आपण सगळे आहोत…या सगळया गोष्टी आपल्याच आहेत.

72.00
Sale!

भेट

आई-बाबा वेगळे झालेल्या मुलांची भावपूर्ण कथा. सोमणबाई या दुरावलेल्या लोकांना कसे एकत्र आणतात त्याची ही गोड गोष्ट.

105.00
Sale!

भौतिकशास्त्रातील गमती-जमती

समुद्राला भरती, ओहटी का येते? साबण विविध रंगी असून त्याचा फेस पांढराच का दिसतो? विजा का चमकतात? इंद्रधनुष्य कसे तयार होते?

100.00

मार्जारगाथा

मांजर म्हटलं की आपल्या आजूबाजूला वावरणारी मांजरं इतकीच आपल्याला माहिती असते. पण चित्ता, वाघ, सिंह, बिबळया हे देखील मार्जारकुळातीलच आहेत.

100.00

लेण्यांच्या देशा

महाराष्ट्राला गडकिल्ले, लेण्या यांचा प्राचीन इतिहास आहे. अजिंठा आणि वेरुळच्या लेण्या आपल्याला माहीतच आहेत. पण लेण्या म्हणजे काय?

60.00

शिदोरी

या पुस्तकातील कथांमधील पात्रांमध्ये तुम्ही स्वत:ला शोधू शकता. पूरक शैक्षणिक साहित्य म्हणून या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.

80.00