Sale!

गोष्ट नर्मदालयाची

गोष्ट नर्मदालयाची
लेखिका : भारती ठाकूर

भारती ठाकूर नाशिक सोडून नर्मदाकिनारी आल्या. त्याला एक तप पूर्ण झालं. कशी सरली ही 12 वर्षं?
या 12 वर्षांत त्यांनी अभ्यासक्रमात केलेल्या नवनवीन क्रांती, त्यांना आलेले अनुभव वाचण्यासाठी आपली प्रत आजच नोंदवा.

 

250.00

जागतिक सत्तासंघर्ष आणि भारत

‘जागतिक सत्तासंघर्ष आणि भारत’ हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक रमेश पतंगे लिखित पुस्तक आहे. जागतिक सत्तासंघर्षात आर्य चाणक्य यांची परराष्ट्र नीती ते आजचे पंतप्रधान मोदी यांची (आणि माजी सर्व पंतप्रधानांची) परराष्ट्र नीती व्हाया स्वामी विवेकानंद/म. गांधी यांचे नेमके स्थान काय किंवा काय भूमिका राहिली, याचा या पुस्तकात थोडक्यात वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे…..
किमत फक्त २२५ /- रु. 

Sale!

तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग

भगवान गौतम बुद्धांनी आपल्या अनेक सुत्तांतून कर्तव्यपालन, सुखाचा मार्ग सांगितला आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांना तो कुणी सांगत नाही आणि म्हणून तो समजत नाही. गौतम बुद्धांनी वेद नाकारले, आत्मा नाकारला, चातुर्वण्य नाकारले, देव-देवता नाकारल्या, पुरोहितांचे वर्चस्व नाकारले ऐवढेच आपल्याला सांगितले जाते. म्हणजे नकारात्मक बुद्ध उदंड सांगितला जातो. मनुष्य स्वभावाप्रमाणे नकारात्मक विचार कधीही, कुणालाही आवडत नाहीत, तो त्याच्या अशा विचारासंबंधी प्रतिक्रिया द्यायाला लागतो. हे चूक की बरोबर हा प्रश्न वेगळा, परंतु मनुष्य स्वभाव असा असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. यासाठी तथागतांनी दाखविलेले कर्तव्यपालनाचे, सुखाचे मार्ग कोणते…. हे या पुस्तकातून पद्मश्री रमेश पतंगे यांनी मांडले आहेत.

लेखक – पद्मश्री रमेश पतंगे

200.00
Sale!

ध्यान एक आनंदयात्रा

सध्याच्या अत्यंत व्यस्त जीवनशैलीत ‘ध्यान’ फार गरजेचं झालं आहे. त्यात भर म्हणजे गेल्या दीड-दोन वर्षातील  कोरोनाचं संकट. लोकांचं खचलेलं मन सावरण्यासाठी ध्यानाची नितांत गरज निर्माण झाली आहे.

मूळ किमत  – १७५

सवलत मूल्य – १६०

160.00
Sale!

पद्मश्री रमेश पतंगे यांची आगामी पुस्तकं फक्त ९०० /- रु. मध्ये… 

पद्मश्री रमेश पतंगे यांची आगामी पुस्तकं फक्त ९०० /- रु. मध्ये…

900.00
Sale!

परीसवेध

सामान्यातून असामान्य कर्तृत्व घडविणाऱ्या संघस्वयंसेवकांची अक्षरगाथा.अत्यंत साध्या, सोप्या व नेमक्या आणि हृदयस्पर्शी शैलीमध्ये शब्दांकित केलेले, अशा अनेक संघस्वयंसेवकांच्या संक्षिप्त शब्दचित्रांचे हे संकलन आहे. संघकार्य आणि संघ समजू इच्छिणाऱ्यांसाठी हा अनमोल दस्तावेज आहे.

300.00
Sale!

पर्यावरणविषयक पुस्तकांचा संच

पर्यावरणविषयक पुस्तकांचा संच 

आता मिळवा फक्त  ५४०/- रुपयांत

540.00
Sale!

फ्रेंच संविधान

फ्रेंच संविधान
‘फ्रेंच संविधान – क्रांती आणि नवीन संकल्पनांची वाटचाल’

225.00