संघर्ष महामानवाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित पुस्तक. व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिविकास हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय कसे बनले, हा लढा त्यांनी कसा दिला याविषयी जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक. आतापर्यंत या पुस्तकाच्या चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

160.00
Sale!

समरसतेचा वाटसरू

रमेश पतंगे यांचे हे आत्मकथन रूढार्थाने आत्मकथेत मोडणारे नाही. त्यांचा समरसतेचा प्रवास त्यांनी या पुस्तकातून मांडला आहे. ‘समरसता’ ही संकल्पना समजून घेण्याचा गेल्या वीस वर्षांचा त्यांचा प्रवास म्हणजे हे पुस्तक. हे पुस्तक म्हणजे काही आठवणी आणि समता, स्वातंत्र्य आणि समरसता आकलन करून घेण्याचा वैचारिक प्रवास आहे.

234.00
Sale!

समरसतेचा वाटसरू

सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकदा तरी नक्की वाचावे.

पुस्तक नोंदणीसाठी संपर्क : ९५९४९६१८५८ किंवा विवेकाचे स्थानिक प्रतिनिधी

250.00
Sale!

संविधान संच

संविधानाचे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत मा. रमेश पतंगे वाचकांसमोर घेऊन येत आहेत. तीन पुस्तकांचा संच
* ब्रिटीश संविधान : उगम आणि विकास
* अमेरिकन संविधान : ब्रिटीश प्रेरणा आणि अमेरिकन नावीण्य
* फ्रेंच संविधान : क्रांती आणि नवीन संकल्पनांची वाटचाल
मूळ किंमत : 750/- रुपये
सवलत मूल्य : 600/- रुपये
आपली प्रत आजच नोंदवा.

600.00
Sale!

सहस्रचंद्रदर्शन

नूतन वर्ष दिन हा समाजातील सर्व शुभशक्तींचा संगमोत्सव आणि आनंदोत्सव व्हावा यासाठी पुढाकार घेतलेल्या आबासाहेब पटवारी यांची ही जीवनकहाणी. आबासाहेबांच्या विपुल वैविध्य आणि पैलू असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रभावी चित्रण या आत्मलेखनात आले आहे.

225.00

सांगू का गोष्ट

वाघ, हरीण, लांडगा, कोल्हा अशा काही प्राण्यांवर आधारीत कथा या पुस्तकात वाचायला मिळतील. मनुष्याने आपल्या आयुष्यात कसे वागले पाहिजे, याची प्रेरणा या छोटया कथांमधून आपल्याला मिळते.

60.00
Sale!

सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तित्व, जीवनकार्य, त्यांचे साहित्य समजून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
सवलतीच्या दारात  ४००/- रुपयाला उपलब्ध.

400.00
Sale!

सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेबांनी जो संघर्ष केला तो सामाजिक न्यायाचा संघर्ष. हा संघर्ष नेमका कसा होता? हे सांगणारे पुस्तक.

225.00