‘आम्ही आणि आमचे संविधान’ आणि ‘आपले मौलिक संविधान’ या दोन यशस्वी पुस्तकांनंतर
संविधानाचे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत मा. रमेश पतंगे वाचकांसमोर घेऊन येत आहेत. तीन पुस्तकांचा संच
* ब्रिटीश संविधान : उगम आणि विकास
* अमेरिकन संविधान : ब्रिटीश प्रेरणा आणि अमेरिकन नावीण्य
* फ्रेंच संविधान : क्रांती आणि नवीन संकल्पनांची वाटचाल
प्रत्येक देशाच्या संविधान निर्मितीचा एक इतिहास असतो आणि त्याच्या काही संकल्पना असतात. त्या समजून घेतल्याशिवाय आपल्याला कुठलेही संविधान समजणार नाही.
लेखक रमेश पतंगे यांनी या तिनही देशांच्या संविधान संकल्पनेचा अभ्यास करून अतिशय सोप्या आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत हे वैचारिक खाद्य आपल्या वाचकांना दिले आहे.
संविधानाची निर्मिती कशी आणि कुठे झाली? भारताचे संविधान आणि या तीनही देशांचे संविधान यांच्यात काय संबंध आहे? हे जाणून घेण्यासाठी आपल्या संग्रही असलाच पाहिजे, असा संच.
मूळ किंमत : 750/- रुपये
सवलत मूल्य : 600/- रुपये
आपली प्रत आजच नोंदवा.
Sale!
संविधान संच
संविधानाचे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत मा. रमेश पतंगे वाचकांसमोर घेऊन येत आहेत. तीन पुस्तकांचा संच
* ब्रिटीश संविधान : उगम आणि विकास
* अमेरिकन संविधान : ब्रिटीश प्रेरणा आणि अमेरिकन नावीण्य
* फ्रेंच संविधान : क्रांती आणि नवीन संकल्पनांची वाटचाल
मूळ किंमत : 750/- रुपये
सवलत मूल्य : 600/- रुपये
आपली प्रत आजच नोंदवा.
Binding | Paperback |
---|---|
भाषा | मराठी |
वर्ष | 2021 |
Reviews
There are no reviews yet.
Your review is awaiting approval
I’ve been having a hard time with this matter, thanks for providing some clarity.