Sale!

खेचर ते एडिटर

जगावेगळे शीर्षक असलेले पुस्तक लवकरच आपल्या भेटीला येत आहे.

आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमधून जीवनाकडे बघण्याचा डोळस दृष्टिकोन या पुस्तकातून वाचकाला अनुभवायला मिळेल.

225.00
Sale!

गप्पा निसर्गाच्या

बदलते हवामान, बांबू लागवड, जंगल कायदा, गवताळ प्रदेश, गावरान बीजसंवर्धन, गोव्यातील जंगले आणि खाण प्रश्न, पर्यावरणस्नेही कापडनिर्मिती आणि घरबांधणी.

पर्यावरणाशी निगडित 25 तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींच्या मुलाखतींचा संग्रह.

225.00
Sale!

गांधी समजून घेताना

गांधीजींची जडणघडण कशी झाली, महात्मा गांधींच्या चिंतनावर भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा कसा प्रभाव होता आणि गांधीजींची हत्या या तीन भागांवर या पुस्तकांतून प्रकाश टाकण्यात आला आहे.

100.00
Sale!

गुरुजी गोळवलकर जीवनचरित्र

गोळवलकर कुलवृत्तांतापासून त्यांच्या पूर्णाहुतीपर्यंत विस्तृत माहिती या जीवनचरित्रात वाचायला मिळते.

450.00
Sale!

गोष्ट नर्मदालयाची

गोष्ट नर्मदालयाची
लेखिका : भारती ठाकूर

भारती ठाकूर नाशिक सोडून नर्मदाकिनारी आल्या. त्याला एक तप पूर्ण झालं. कशी सरली ही 12 वर्षं?
या 12 वर्षांत त्यांनी अभ्यासक्रमात केलेल्या नवनवीन क्रांती, त्यांना आलेले अनुभव वाचण्यासाठी आपली प्रत आजच नोंदवा.

 

250.00
Sale! Placeholder

छत्रपती शिवाजी आणि सुराज

जनतेचे नायक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि युवक या सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. कारण भारतातील एक महान अधिनायक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या सुशासनाचे गूढ मंत्र या पुस्तकाच्या वाचनातून लक्षात येतील आणि राज्यकारभारचे धडे उलगडतील.  – मा. नरेंद्र मोदी

लेखकाचे नाव : अनिल माधव दवे

 

330.00
Sale!

छोटयांच्या मोठया गोष्टी (10 पुस्तकांचा संच)

खास मराठीत तयार केलेली ही पुस्तके संपूर्णत: चित्रमय  आणि रंगीत आहेत. लहान मुलांना अक्षरांची ओळख व्हावी, शब्दांशी त्यांची जवळीक वाढावी, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि वाचनाची गोडी वाढावी हा उद्देश…..

499.00

जागतिक सत्तासंघर्ष आणि भारत

‘जागतिक सत्तासंघर्ष आणि भारत’ हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक रमेश पतंगे लिखित पुस्तक आहे. जागतिक सत्तासंघर्षात आर्य चाणक्य यांची परराष्ट्र नीती ते आजचे पंतप्रधान मोदी यांची (आणि माजी सर्व पंतप्रधानांची) परराष्ट्र नीती व्हाया स्वामी विवेकानंद/म. गांधी यांचे नेमके स्थान काय किंवा काय भूमिका राहिली, याचा या पुस्तकात थोडक्यात वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे…..
किमत फक्त २२५ /- रु.