अमेरिका अखंड ठेवण्याबरोबरच निग्रोंना गुलामीतून मुक्त करण्याचे महान कार्य करणाऱ्या अब्राहम लिंकनविषयी.
Sale!
कुरूपतेला सुंदरता देणारा : महामानव अब्राहम लिंकन
अमेरिका अखंड ठेवण्याबरोबरच निग्रोंना गुलामीतून मुक्त करण्याचे महान कार्य करणाऱ्या अब्राहम लिंकनविषयी. राष्ट्र, राष्ट्रीयता, राष्ट्रीय ऐक्य, प्रजेचे भावनिक ऐक्य, राजपुरुषाचे चरित्र या सर्व दृष्टीने अब्राहम लिंकन हा निरंतर अभ्यासाचा विषय आहे.
| ISBN | 9898989898 |
|---|---|
| पृष्ठसंख्या | 300 |
| भाषा | मराठी |
| वर्ष | 2016 |
| Binding | Paperback |
| Author |
रमेश पतंगे |







