देवराई : निसर्गसंवर्धनाचा सांस्कृतिक वारसा
डॉ. उमेश मुंडल्ये
पुस्तकातून देवराई ही संकल्पना, देवराईचे वेगवेगळे पैलू, देवराईपुढची आव्हानं, देवराई आणि पाणी, देवराईमधील देवता, देवराई आणि जैवविविधता असे अनेक विषय मांडण्यात आले आहेत.
शतायुषी
@रूपाली पारखे-देशिंगकर
आपल्या अवतीभवती आढळणारी अनेक झाडे ही शतायुषी असतात.अशी दीर्घ आयुष्य आणि प्रभावी असणाऱ्या प्रजातींविषयी, त्यांच्या औषधी उपयोगाविषयी जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
गप्पा निसर्गाच्या
हर्षद तुळपुळे
बदलते हवामान, बांबू लागवड, जंगल कायदा, गवताळ प्रदेश, गावरान बीजसंवर्धन, गोव्यातील जंगले आणि खाण प्रश्न, पर्यावरणस्नेही कापडनिर्मिती आणि घरबांधणी.
पर्यावरणाशी निगडित 25 तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींच्या मुलाखतींचा संग्रह.
₹225.00












