: लेखक – रमेश पतंगे
किंमत : 160/- रु.
ही स्वकथनाच्या आधारे लिहिलेली, वेगळ्या वाटचालीची रमेश पतंगे यांची विचारकथा आहे. पतंगे यांच्या या विचारकथेतून त्यांचे अनुभव आपल्यासमोर येतात आणि संघाला मनूवादी ठरविणार्या तथाकथित बुद्धिवाद्यांचा, समाजवादी मंडळींचा बुरखा फाडला जातो.








