Sale!

समाजशिल्पी

महापुरुषांच्या कार्याचा गौरव आणि परिचय उद्याच्या सक्षम नागरिकांना करून देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत….

समाजशिल्पी संच

प्रत्येक घरात असलाच पाहिजे असा संच…

आपल्या मुलांना यांचीही ओळख होऊद्या…

480.00

Share this product!

क्रिकेटर, फिल्म स्टार हे आपल्या मुलांना माहीत असतात, पण आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या समाजसुधारकांची त्यांना ओळख देखील नसते.
यात त्यांचं काही चुकलं का?
तर नाही, आपण पालकच कुठेतरी कमी पडतो.

म्हणूनच या महापुरुषांच्या कार्याचा गौरव आणि परिचय उद्याच्या सक्षम नागरिकांना करून देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत….

समाजशिल्पी संच

प्रत्येक घरात असलाच पाहिजे असा संच…

आपल्या मुलांना यांचीही ओळख होऊद्या…

किंमत – 490/- रु.

भाषा

मराठी

वर्ष

2018