उन्नतीचे तोरण
लेखक – गौरी डोखळे
प्रकाशन : डिसेंबर 2025 * किंमत : 200/- रु.
वेल्हे तालुक्यातील तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्याय गेली 40 वर्षे वसतिगृह चालवित आहे. गेल्या 40 वर्षांचा त्यांचा हा प्रवास… संघ विचारधारेतून, संघाच्या प्रेरणेतून या भागातील गावकर्यांच्या उत्थानासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी न्यासाचे जे अथक प्रयत्न चालू आहेत, ते या पुस्तकातून शब्दबद्ध करण्यात आले आहे.








