Sale!

उन्नतीचे तोरण

उन्नतीचे तोरण

लेखक – गौरी डोखळे
प्रकाशन : डिसेंबर 2025 * किंमत : 200/- रु.
वेल्हे तालुक्यातील तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्याय गेली 40 वर्षे वसतिगृह चालवित आहे. गेल्या 40 वर्षांचा त्यांचा हा प्रवास… संघ विचारधारेतून, संघाच्या प्रेरणेतून या भागातील गावकर्‍यांच्या उत्थानासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी न्यासाचे जे अथक प्रयत्न चालू आहेत, ते या पुस्तकातून शब्दबद्ध करण्यात आले आहे.

180.00
Sale!

जागर संविधान साक्षरतेचा

संविधान बदलण्याचा खोटा प्रचार थांबवायचा असेल, तर आधी आपल्याला संविधान साक्षर झालं पाहिजे. त्यासाठी विवेक प्रकाशन घेऊन आला आहे…  ‘जागर संविधान साक्षरतेचा’

१७३५/- रुपयांचा संच मिळवा केवळ १४९९/-

#constitution #constitutionday #indianconstitution #constitutionofindia #judiciary #democracy #government #law #freedom #rules #indianlaw

1,499.00
Sale!

तलासरी, बारीपाडा आणि यमगरवाडी

* तलासरी, बारीपाडा आणि यमगरवाडी या संघविचाराच्या तीन महत्त्वाच्या प्रयोगशाळा.

६00/- रुपयांचा संच मिळवा केवळ ५४०/- रुपयात.

 

540.00
Sale!

पुस्तक नोंदणी योजना

ज्येष्ठ विचारवंत आणि संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे यांची
पाच पुस्तके..

 

1450/- रुपयांचा संच

मिळवा केवळ 1300/- रुपयांत

1,300.00
Sale!

स – संविधानाचा

स – संविधानाचा
या पुस्तकातून राज्यघटना स्वतः आपल्या निर्मितीची कथा मुलांना सांगणार आहे.
भावी पिढीतील संविधानाचे जे रक्षक आहेत, पालक आहेत म्हणजे आजची जी पिढी आहे यांच्यापर्यंत संविधान हा विषय पोहोचावा हा या मागील हेतू आहे.
5वी ते 10वीच्या मुलांनी आवर्जून वाचावे असे पुस्तक…
आपली प्रत आजच नोंदवा.

50.00
Sale!

संघ विचाराच्या तीन महत्त्वाच्या प्रयोगशाळा

प्रगतीच्या पाऊलखुणा – प्रतिष्ठा सोनटक्के * उन्नतीचे तोरण : गौरी ढोकळे * बदलांचे पायरव : सुहास वैद्य
या प्रयोगशाळेत होतात प्रयोग समतेचे, सन्मानाचे आणि स्वावलंबनाचे.
समाजाच्या प्रगतीची स्वस्तीचिन्हे रेखाटणारे हे प्रकल्प सांगत आहे आपलीच कहाणी…
संच मूल्य – ६००/- रु.
सवलत मूल्य ५४०/- रु.

540.00
Sale!

संघमंत्र आणि केशवार्पण पुस्तक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता शताब्दीकडे वाटचाल करीत असून मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना संघविचाराने स्पर्श केला आहे. भारतमातेच्या परमवैभावाच्या कालखंड दृष्टीपथात येत असताना डॉ. हेडगेवारांनी सांगितलेल्या संघमंत्रची आठवण पुन्हा करण्याची आवश्यकता आहे

संघमंत्र   – २०० /- रु.
केशवार्पण –   १५० /- रु.

३५०/- रुपयांचा संच मिळवा केवळ ३१५/- रुपयांत
आपला संच आजच नोंदवा…

.

315.00
Sale!

समाजशिल्पी

महापुरुषांच्या कार्याचा गौरव आणि परिचय उद्याच्या सक्षम नागरिकांना करून देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत….

समाजशिल्पी संच

प्रत्येक घरात असलाच पाहिजे असा संच…

आपल्या मुलांना यांचीही ओळख होऊद्या…

480.00