Sale! तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान

तंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान

मूल्य – २५०/-
पृष्ठसंख्या – १८४
प्रकाशक – सा. विवेक
लेखक – मिलिंद पराडकर

‘तंजावरचे मराठे ः दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ हे ‘सा. विवेक’ प्रकाशित आणि इतिहासाभ्यासक डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर लिखित पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. शहाजीराजे यांच्या दूरद़ृष्टीतून महाराष्ट्र व तंजावर येथील राज्यांचा निर्मितिहास, त्याचप्रमाणे व्यंकोजीराजे व त्यांचे वंशज यांनी केलेल्या कामाचा आढावा, तंजावरकर मराठ्यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांच्या पराक्रमाला कलेची व साहित्याची जोड कशी दिली याचा आढावा घेणारे हे पुस्तक आहे.

245.00

तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग

तथागत गौतम बुद्धांच्या मैत्री, करुणा आणि शील या जीवनमूल्यांना समजून घेण्यासाठी अवश्य वाचा…
पद्मश्री रमेश पतंगे लिखित पुस्तक….
तथागतांचा कर्तव्य धर्ममार्ग
मूल्य – 250/-
250.00
Sale!

तलासरी, बारीपाडा आणि यमगरवाडी

* तलासरी, बारीपाडा आणि यमगरवाडी या संघविचाराच्या तीन महत्त्वाच्या प्रयोगशाळा.

६00/- रुपयांचा संच मिळवा केवळ ५४०/- रुपयात.

 

540.00
Sale!

देवराई : निसर्गसंवर्धनाचा सांस्कृतिक वारसा

पुस्तकातून देवराई ही संकल्पना, देवराईचे वेगवेगळे पैलू, देवराईपुढची आव्हानं, देवराई आणि पाणी, देवराईमधील देवता, देवराई आणि जैवविविधता असे अनेक विषय मांडण्यात आले आहेत.

157.00
Sale!

धुंद : प्रेम की गुलामी?

लव्ह जिहादच्या सापळ्यात सापडूनही सुखरूप बाहेर येणाऱ्या रणरागिनीची ही कहाणी.
प्रत्येक भारतीयाच्या घरात असलीच पाहिजे अशी कादंबरी.
आजच नोंदणी करा…

80.00

मी, मनू आणि संघ

मी, मनू आणि संघ

: लेखक – रमेश पतंगे

किंमत : 160/- रु.
ही स्वकथनाच्या आधारे लिहिलेली, वेगळ्या वाटचालीची रमेश पतंगे यांची विचारकथा आहे. पतंगे यांच्या या विचारकथेतून त्यांचे अनुभव आपल्यासमोर येतात आणि संघाला मनूवादी ठरविणार्‍या तथाकथित बुद्धिवाद्यांचा, समाजवादी मंडळींचा बुरखा फाडला जातो.

160.00

लोकनेता ते विश्वनेता : नरेंद्र मोदी (हिंदी)

प्रकाशन : मार्च 2021 * किंमत : 750/- रु. संघ प्रचारक ते मुख्यमंत्री, मुख्यमंत्री ते लोकनेता, लोकनेता ते भारतासारख्या खंडप्राय देशाचा पंतप्रधान अशी थक्क करणारी वाटचाल करणार्‍या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रवासाची वाटचाल उलगडणारा ग्रंथ.

750.00
Sale!

व्हायरस

व्हायरस पुस्तकाची पहिली कथा वाचली आणि अंगावर काटा आला… किती भयंकर आहे हे सगळं… आणि आश्चर्य म्हणजे हे सगळं आपल्याच आजूबाजूला घडत आहे….
कुठे कुठे पुरे पडणार आई-वडील? कितीही संस्कार केले तरी भुरळ पडते. तो एक क्षण टाळता यायला हवा तेवढी विवेकबुद्धी मुलींना द्यायला हवी.
वाचताना नको वाचायला असं वाटलं, पण सजगता महत्त्वाची. पुस्तक वाचताना माझी मुलगी, तिच्या मैत्रिणी, माझ्या बहिणी सतत मला समोर दिसत होत्या.
– एक वाचक
हिंदू मुलींनी हा धोका वेळीच ओळखावा यासाठी विवेक प्रकशनने ‘व्हायरस’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
नोंदणीसाठी संपर्क – ९५९४९६१९५८

140.00