आपल्या अस्मितेचा संघर्ष : श्रीराममंदिर

राम मंदिरासंदर्भातल्या अनेक शंकांचे, अनेक प्रश्नांचे समाधान करणारी पुस्तिका. 1990 पासून सुरू झालेला हा मंदिरयज्ञ आता थांबला आहे. या यज्ञात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहेत. त्या सर्वांचे स्मरण करून भव्य मंदिर उभारण्याने या अस्मितायज्ञाची सांगता करायची आहे. त्याचा इतिहास, संघर्ष आणि भावी काळातील करायची कामे याची माहिती घेणारी ही पुस्तिका आहे.

50.00
Sale!

आम्ही आणि आमचे संविधान

भारतीय संविधान नेमके आहे तरी काय? ते कसे निर्माण झाले? संविधानाने आपल्याला काय दिले? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे मराठीतील साध्या आणि सोप्या भाषेतील पुस्तक. प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचावे असे पुस्तक.

135.00

आव्हान : रक्तरंजित माओवादाचे

शहरी माओवाद कसा फैलावला? या माओवाद्यांचे खरे साथीदार कोण? याचे अभ्यासपूर्ण विवेचन करणारे पुस्तक. देशहिताला काडी लावत आपली दिशाभूल आणि फसवणूक करणारे विद्वान, राजकारणी आणि पत्रकार आपल्या आजूबाजूलाच वावरत आहेत, पण आपण त्यांना ओळखू शकत नाही. ते ओळखण्याची आज वेळ आली आहे. ते कसे ओळखावे यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.

140.00
Sale!

आहार आणि उपासना

  1. बदलत्या जीवनशैलीमुळे रेडी टू इट आणि अन्नपदार्थांची घरपोच सेवा, याचे आरोग्यास होणारे दुष्परिणाम कोणते?
  2. आजची स्वयंपाकघरे अनेक सोयी-सुविधांनी सज्ज असूनही आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत, याचे कारण?
  3. सात्विक अन्न म्हणजे काय? आहार आणि उपासना हे एकमेकांना पूरक कसे? हे जाणून घेण्यासाठी सुप्रसिद्ध लेखिका स्नेहा शिनखेडे यांच्या ओघवत्या लेखणीने शब्दबद्ध झालेले आगामी पुस्तक

    आहार आणि उपासना, 
    सवलत मूल्य – 225/-
225.00
Sale!

कथा क्रांतिकारकांच्या

मुलांच्या इतिहासविषयक ज्ञानात मोलाची भर घालणारे पुस्तक. या पुस्तकातून अपरिचित क्रांतिकारकांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

126.00
Sale!

कर्तव्यभूमीचे पुजारी ( पाच पुस्तकांचा संच )

कर्तव्यभूमीचे पुजारी ( पाच पुस्तकांचा संच )
फक्त २५०/- रुपयांत 
* मा. रवींद्र पवार, कोकण प्रांत – अभाविपचे कार्यकर्ता ते कोकण प्रांत सहकार्यवाह अशा चढत्या भाजणीमध्ये जबाबदारी घेऊन संघकामाचा सामाजिक आशय प्रकट करणारे कार्यकर्ते म्हणजे रवींद्र तुकाराम पवार होय.
* मा. मोहनराव गवंडी, प. महाराष्ट्र प्रांत – भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. विधान परिषदेचे आमदार. सामाजिक समरसता मंचाचे संस्थापक म्हणून मोहनराव गवंडी यांनी दीर्घकाळ काम केले आहे.
* गोविंदराव (नाना) आहेर, प. महाराष्ट्र प्रांत – नाशिक जिल्ह्यातील ग्रमीण भागात संघकामाची व्याप्ती वाढवून स्वयंसेवकांना कायम आपुलकी, प्रेमाची अनुभूती देणारे जिल्हा संघचालक म्हणून गोविंदराव (नाना) आहेर यांनी काम केले.
* भाऊसाहेब जहागीरदार, देवगिरी प्रांत – ज्येष्ठ संघकार्यकर्ते. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हिंदुत्त्वाचा विषय सर्वदूर घेऊन जाणारे कार्यकर्ते म्हणजे भाऊसाहेब जहागीरदार होय.
* बापूसाहेब लाखणीकर, विदर्भ प्रांत – विदर्भातील पहिल्या पिढीचे संघ स्वयंसेवक. शिक्षण क्षेत्रात संस्थात्मक बांधणी करुन राष्ट्रीय विचारांची जपवणूक करणारे कार्यकर्ते म्हणजे बापूसाहेब लाखणीकर होय.

250.00
Sale!

कुरूपतेला सुंदरता देणारा : महामानव अब्राहम लिंकन

अमेरिका अखंड ठेवण्याबरोबरच निग्रोंना गुलामीतून मुक्त करण्याचे महान कार्य करणाऱ्या अब्राहम लिंकनविषयी. राष्ट्र, राष्ट्रीयता, राष्ट्रीय ऐक्य, प्रजेचे भावनिक ऐक्य, राजपुरुषाचे चरित्र या सर्व दृष्टीने अब्राहम लिंकन हा निरंतर अभ्यासाचा विषय आहे.

202.50
Sale!

कोरोनासोबत  जगताना…

कोरोनासोबत जगताना
@डॉ. सतीश नाईक
आपला भविष्यकाळ सुखात, आनंदात घालवायचा असेल तर… जास्तीत जास्त नोंदणी करून आपले भावी आयुष्य सुरक्षित करा…

– 130/- रुपये

130.00